मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध जेष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. सोनी मराठीवर नुकतीच प्रदर्शति झालेली 'आई माझी काळूबाई' या मालिकेमध्ये त्या काम करत होत्या. या मालिकेचे शुटींग सातारा येते होत असल्यामुले त्यांना सेटवरच कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर येत आहे. त्यामुळे त्यांच्यावर आता उपचार सुरू असून ते व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती काही नजीकच्या लोकांनी दिली आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#Lokmat #AshalataWabgaonkar #Actress #Ventilator
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber